Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मारवड येथे दोन सतोडयाना रंगेहाथ केली अटक

कल्याण मिलन सट्टा जुगाराचे साधन व ५६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
एरंडोल येथे डीआय जी विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर- तालुक्यातील मारवड येथे पोलीस ठाणे असून जवळच सेंट्रल बँकेची शाखा आहे त्याच्या शेजारीच कल्याण- मिलन नावाचा सट्टा जुगार खेळविला जात असल्याची गुप्त माहिती अमळनेर विभागाचे डीवायएसपी राकेश जाधव यांना मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष पथकाने काल दिनांक २९ रोजी सायंकाळी छापा टाकून दोन आरोपींना मुद्देमालासह रंगेहाथ पकडून अटक केल्याने मारवड पोलीस ठाण्याच्या समोरच डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा होत आहे.

अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना एका खबऱ्या मार्फत मारवड सेंट्रल बँक शाखे शेजारीच सार्वजनिक ठिकाणी सट्टा खेळविला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आपल्याच कार्यालयातील पोलीस नाईक विलास गायकवाड ,पंकज पाटील , धनंजय पाटील ,कैलास साळुंखे या पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून खात्री करून कारवाईसाठी पाठविले असता सेंट्रल बँकेच्या मागिल बाजूस लागूनच असलेल्या माळण नदी काठी पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी  दोन इसम कार्बन , आकडे लिहिण्याचे साधनसामग्रीसह कल्याण मिलन नावाचा मटका सट्टा खेळताना व खेळविताना रंगेहाथ मिळून आल्यावर त्यांचे नाव सुनील जगदाळे व शिवदास पारधी असे पोलिसांना सांगितले त्यांच्या कब्जातील ५ हजार ६०० रुपये रोख व इतर साहित्य जप्त करून रंगेहाथ अटक करून पोलीस नाईक विलास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात सुनील दिलिप जगदाळे वय ३६ व शिवदास बाबुराव पारधी दोन्ही राहणार मारवड ता अमळनेर यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत, यात मारवड पोलीस ठाण्याच्या समोरच अमळनेर येथून डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथे अटकाव दिनदर्शिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार सोहळा

Next Post

पाचोरा नगर परिषद अंतर्गत शहर पथ विक्रेता सर्वेक्षण सुरु

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us