Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुकाने व संस्थांचे इतर भाषेतील नामफलक मराठी भाषेपेक्षा मोठे नसावे – सहाय्यक कामगार आयुक्त श्री. बिरार

najarkaid by najarkaid
November 11, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव  दि. 11 – महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, 2017 अन्वये दुकाने, संस्था मालक व चालकांनी नोंदणी दाखला घेणे आवश्यक आहे. तसेच हा नोंदणी दाखला संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर दुकाने व संस्था यांचे इतर भाषेतील नामफलक मराठी भाषेपेक्षा मोठे नसावे. असे सहाय्यक कामगार आयुक्त श्री. चं. ना. बिरार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

            त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दुकाने व संस्था चालक / मालक यांना आवाहन करण्यात येते की, शॉप ॲक्ट नोंदणी दाखला बंद झालेला नाही. ज्या आस्थापनेकडे (कामगार असो किवा नसो) शून्य ते नऊ दरम्यान कामगार असतील त्यांनी ओंनलाईन सूचना पावती काढून घेणे व संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. त्याबाबतची ऑनलाईन फी 23.60 रुपये मात्र सेवाकर म्हणून निर्धारित केलेली आहे. तसेच 10 किवा त्यापेक्षा जास्त कामगार कार्यरत असलेल्या दुकाने संस्था मालक/चालकांनी महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, 2017 अन्वये नोंदणी दाखला आवश्यक त्या दस्तऐवजाद्वारे ओंनलाईन काढून घेणे व संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. त्याबाबतची फी देखील निर्धारित केलेली आहे.

            वरीलप्रमाणे सूचना पावती व नोंदणी दाखले तपासणीचे अधिकार तपासणी निरीक्षक म्हणून सुविधाकार/दुकाने निरीक्षक यांना आहेत. जिल्ह्यातील आस्थापना चालक व मालकांनी नवीन शॉप ॲक्ट कायद्याची अंमलबजावणी करावी. शॉप ॲक्ट अंमलबजावणीसाठी कार्यालयीन अधिकाऱ्यां व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही.  तसेच एजंट / दलाल यांचीही या कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुकान चालकांनी एजंट किवा दलाल यांचे भूलथापाना बळी पडू नये. काही तक्रार असल्यास कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0257/2239716 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहनही श्री. बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलखुलास कार्यक्रम ; उद्या ‘या’ विषयावर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची विशेष मुलाखत

Next Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us