Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेट्रो कारशेड ठाकरे सरकारची “फसवाफसवी”  – डॉ. किरीट सोमैया

najarkaid live by najarkaid live
November 3, 2020
in राज्य
0
मेट्रो कारशेड ठाकरे सरकारची “फसवाफसवी”  – डॉ. किरीट सोमैया
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे ५ वर्षांचा विलंब आणि रुपये ५००० कोटी अधिक खर्च होणार आहे. याची जाणीव ठाकरे सरकारला होती/आहे. या वास्तविकतेपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ठाकरे सरकारची नवीन “स्टंट बाजी”. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, कांजुरमार्गची जागा मी “मोफत मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीए ला देत आहे”.

आता ठाकरे सरकारनी नखरे सुरु केलेत या जागेवर केंद्र सरकारचा हक्क आहे……

ठाकरे सरकार अर्ध सत्य सांगत आहे. कांजुरची जागा ही वादात आहे हे स्पष्टपणे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, मनोज सौनिक समिती, अजोय मेहता समिती यांनी म्हंटले होते/आहे.

२०१५ मध्येच राज्य सरकारच्या समितीने स्पष्ट केलं होत की, कांजुरची जागा योग्य असली तरीही ती वादात  आहे म्हणून हे कारशेड आरेच्या तिथे करणे अधिक योग्य आहे. त्या समितीत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे सध्याचे सल्लागार श्री. अजोय मेहता ही होते.

श्री. उद्धव जी ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये श्री. मनोज सौनिक समिती नेमली त्या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट म्हंटले आहे की कांजूरची जागा वादात आहे. ५ वर्ष प्रकल्प पुढे गेला आहे. आता आरे कारशेड हलविणे योग्य नाही.

गेले महिनाभर मी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय, नगरविकास कार्यालय, एमएमआरडीए कार्यालय, एमएमआरसीएल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय…… ५० माहितीचा अधिकार अर्ज केले. मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट ही मागितला, या जागेसंबंधीची माहिती ही मागितली.

“या ७ ही कार्यालयाने मनोज सौनिक समिती अहवाल व कांजूर कारशेड जागेसंबंधी दुसऱ्या खात्याकडे बोट दाखविले. मुख्यमंत्री कार्यालयाने नगरविकास कार्यालयकडे जाण्यास सांगितले, नगरविकास खात्याने मुख्यमंत्री कार्यालयकडे जाण्यास सांगितले”.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट घोषित करावा आणि जनतेची फसवणूक थांबवावी असे आव्हान डॉ. किरीट सोमैया यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार

Next Post

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते भाजपचे नाही…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या बैठकीला तालुकाध्यक्षासह पदाधिकारी गैरहजर

आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते भाजपचे नाही...

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us