Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसे समर्थकांच्या बॅनरवरून भाजपा चिन्ह गायब…

भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण... तुम्ही ठरवाल तेच धोरण ; बॅनरबाजीने राष्ट्रवादी प्रवेश पुन्हा चर्चेत

najarkaid by najarkaid
October 20, 2020
in जळगाव, राजकारण
0
एकनाथराव खडसे समर्थकांच्या बॅनरवरून भाजपा चिन्ह गायब…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – ‘तर मग ठरल…नाथाभाऊ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार ? उद्या सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार खास समर्थकांना निरोप’ अशा मजकुराचा मॅसेज आता सोशल मीडियात फिरत असतांना मुक्ताईनगर तालुक्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांनी बॅनर लावत

भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण… तुम्ही ठरवाल तेच धोरण असा मजकूर टाकून आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे बॅनर झळकल्याने एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

खडसेंच्या प्रवेशाबाबत त्यांचे विश्वसनीय समर्थकांचे म्हणणं आहे की येत्या तीन चार दिवसात भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. मात्र अद्यापही एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अकरा मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो

Next Post

केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्याबद्धल मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा

केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्याबद्धल मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us