Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अकरा मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा

najarkaid by najarkaid
October 20, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अकरा मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो
ADVERTISEMENT

Spread the love

• हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटर, गिरणाचे 2 दरवाजे 0.60 मी, तर वाघूरचे 2 दरवाजे 2.5 मीटरने उघडले.
• जिल्ह्यतील तीन मोठ्या प्रकल्पात 36.27 टीएमसी, तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 7.01 टीएमसी, तर 96 लघु प्रकल्पात 6.20 टीएमसी इतका उपयुक्त साठा.

जळगाव, दि. 20 – जिल्ह्यातील विविध धरणांच्या परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाला असून या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांसह तेरापैकी अकरा मध्यम प्रकल्पांतही 100 टक्के उपयुक्त साठा झाल असून हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 36.27 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटर, गिरणाचे 2 दरवाजे 0.60 मी, तर वाघूरचे 2 दरवाजे 2.5 मीटरने उघडण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 1027.10 दलघमी म्हणजेच 36.27 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 9.00 टीएमसी, गिरणा 18.49 टीएमसी, तर वाघूर धरणात 8.78 टीएमसी इतका उपयुक्त साठा असून ही धरणे 100 टक्के भरुन वाहत आहेत.
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 198.60 दलघमी म्हणजेच 7.01 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील 96 लघु प्रकल्पात 175.68 दलघमी म्हणजेच 6.20 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा आहे. तर गुळ 86.36 टक्के, व भोकरबारी धरणात 68.40 टक्के उपयुक्त साठा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायगड जिल्ह्यात ब्रिटिश काळापासून आदिवासी समाज कसत आहे दळी जमिनी

Next Post

एकनाथराव खडसे समर्थकांच्या बॅनरवरून भाजपा चिन्ह गायब…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

एकनाथराव खडसे समर्थकांच्या बॅनरवरून भाजपा चिन्ह गायब...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us