Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोब्राचा डंख झालेल्या सर्पमित्र भोई यांची प्रकृती धोक्याबाहेर !

najarkaid by najarkaid
June 29, 2020
in जळगाव
0
कोब्राचा डंख झालेल्या सर्पमित्र भोई यांची प्रकृती धोक्याबाहेर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील खाजगी रूग्णालयांनी नाकारल्यानंतर सामान्य रूग्णालयात प्राथमिक उपचार व नंतर डॉ उल्हास पाटील रूग्णालयाने दाखविलेली माणूसकी अन् तत्पर उपचारांमुळे सर्पमित्राचा जीव वाचला आहे. कोब्राचा डंख झालेला सर्पमित्र रवींद्र भोई यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असुन डॉ. उल्हास पाटील रूग्णालय हे खरोखरच देवालय असल्याची भावना सर्पमित्र रविंद्र भोई यांनी व्यक्त केली.
सर्पमित्र रविंद्र भोई यांना कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यावर त्यांना उपचारासाठी शहरातील काही खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र कोरोनामुळे शहरातील खाजगी रूग्णालयांकडुन रूग्णांन भरती करून घेण्यात असमर्थता दर्शविली जात आहे. त्यामुळे सर्पमित्र रवींद्र भोई यांना तातडीने सामान्य रूग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. पाटील रूग्णालयाने क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र भोई यांच्यावर उपचाराला सुरवात केली. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसीन तज्ञ डॉ पाराजी बाचेवार, डॉ सी डी सारंग यांनी उपचार सूरू केले. डॉ. पाटील रूग्णालयातील डॉक्टरांनी धोका ओळखून भोई यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय खरोखरच देवालय – रवींद्र भोई
रवींद्र भोई यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल नाराजी व्यक्त करतांना सांगितले की, जर सर्पमित्रावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्याचे काय? असा सवालही उठवला आहे. समाजात आम्ही सर्पमित्र आपला जिव धोक्यात टाकून अनेकांचे प्राण वाचवत असतांना आमच्यावर वाईट प्रसंग आल्यावर शहरातील अनेक डॉक्टरांनी उपचारास नकार दिला. शेवटी सामान्य रूग्णालय मदतीस धावून आल्याने रात्री प्राथमिक उपचार झाले. सकाळी रविंद्र भोई यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात नॉन कोविड वार्डात दाखल करण्यात आल्यावर ताबडतोब उपचारास सुरूवात झाली. डॉ. पाटील रूग्णालयातील स्टाफने दाखविलेली माणूसकी आणि तत्पर उपचारामुळे आज माझे प्राण वाचल्याची भावना रवींद्र भोई यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन

Related Posts

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
Next Post
रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन

रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us