Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन

najarkaid by najarkaid
June 29, 2020
in जळगाव
0
रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी)- श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रेरणा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा तसेच तो जागतिक स्पर्धेत टिकावा आणि यश मिळविण्यासाठी त्याचा आत्मविश्वास वाढावा, त्याला आलेले मानसिक नैराश्य दूर होवून विद्यार्थी जीवनाचा पूरेपूर शैक्षणिक आनंद घ्यावा हा मुख्य उद्देश प्रेरणा सत्राचा आहे. या प्रेरणा सत्रासाठी प्रेरक म्हणून श्री उत्तम शर्मा अहमदाबाद (गुजरात) येथून गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणार आहेत.

          श्री उत्तम शर्मा हे टाईम्स ऑफ इंडिया या गृपचे प्रादेशिक प्रशिक्षण व्यवस्थापक या पदावर रूजू असून त्यांनी विद्यार्थ्यांसोबतचा सुसवांदाला तब्बल 11 वर्ष पुर्ण झालेले आहे. तसेच श्री शर्मा यांना माजी राष्ट्रपती  डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळविला आहे.

          कोरोनाच्या रूपाने आलेल्या जागतिक संकटामुळे सर्व शाळा आणि सर्व व्यवहार बंद आहे आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांवर बराच झालेला आहे. विद्यार्थ्यांचे रोजचे शैक्षणिक चक्र बंद पडले. त्यामुळे घरात राहून नेहमी मोबाईल आणि टिव्ही यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. हे नैराश्य दूर करून सकारात्मकता त्यांच्यात निर्माण होणे अती महत्वाचे आहे. विद्यार्थी वर्ग मानसिकदृष्टया खंबीर राहावा. विद्यार्थ्यांचे दररोजचे मोकळेपणाने हिंडणे बागडणे बंद झाले आहे तसेच त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले आहे. या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी प्रेरणासत्राचा विद्यार्थ्यांना फायदा खूप मोलाचा ठरेल.

          संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागिण प्रगतीसाठी शाळेत सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि भविष्यासाठी प्रयत्नशिल आहेत. प्रशासक किरण दुबे, प्राचार्य जीवन सपकाळे सर व शाळेच्या प्रशासन विभागाच्या प्रयत्नाने वरिल सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये शाळा अग्रेसर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोब्राचा डंख झालेल्या सर्पमित्र भोई यांची प्रकृती धोक्याबाहेर !

Next Post

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us