Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

60 वर्षीय वृद्धाचा दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार ; अश्लिल व्हिडिओ दाखवायचा अन्..

Editorial Team by Editorial Team
February 8, 2023
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसून अशातच ठाण्यातील दिवा पूर्वेकडील ओंकार नगर परिसरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  एका ६० वर्षीय विकृतानं ९ वर्षीय आणि ७ वर्षीय सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी वृद्धाविरोधात तक्रार दाखल केली असून संशयित नराधमाला तात्काळ अटक केली आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील दिवा पूर्व येथील ओंकार नगर परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपी ६० वर्षीय व्यक्ती ही पीडित मुलींच्या शेजारी राहते. या ६० वर्षीय नराधमाने या दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलावले. याच संधीचा गैरफायदा घेत या नराधमाने ९ वर्षीय चिमुकलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली.

हे पण वाचा..

पवन एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्… घटनेचा थरार VIDEO समोर

धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; शिंदे सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

हा विकृत नराधम एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चिमुकलीला व्हिडिओमधील दृश्य दाखवून तशीच कृती करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या ७ वर्षीय चिमुकल्या बहिणीशीही अश्लिल चाळे केले. आपल्यासोबत वारंवार घडत असलेला प्रकार मुलींनी आईला सांगितला. त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी वृद्धाविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या विकृत नराधमाविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवन एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्… घटनेचा थरार VIDEO समोर

Next Post

RBI ने रेपो दर वाढवताच सोन्याला लागली आग, जाणून घ्या कुठे पोहोचला दर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

RBI ने रेपो दर वाढवताच सोन्याला लागली आग, जाणून घ्या कुठे पोहोचला दर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us