जळगाव । सुसाईट नोट जळगाव शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. कोमल वसंत भावसार (30) असं या तरुणीचं नाव असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाहीय. पोलिसांनी लॅपटॉप आणि सुसाईट नोट जप्त केली.
शहरातील रौनक कॉलनीत कोमल भावसार ही वास्तव्यास असून ती बँकेत अकाऊंटन म्हणून नोकरीला होती. दरम्यान, कोमलचे आई आणि भाऊ पुण्यात गेले आहे तर वडील कंपनीत कामाला जातात. कोमल बँकेत कामाला जाणार होती. मात्र वडील कामावर जाताच कोमल भावसारने आत्महत्या केली.
हे पण वाचाच..
Jalgaon : मन हेलावून टाकणारी घटना ! डोळ्यांदेखत आई, वडील गेले, अपघात दाम्पत्य ठार, चिमुकला वाचला
प्रियकराला भेटला गेली अन् महिलेसोबत घडला भयंकर प्रकार, राज्याला हदारून सोडणारी घटना..
रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल
Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
सायंकाळी तीचे वडील कामावरुन घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान पोलिसांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये सुसाईट नोट मिळाली आहे. त्यात मम्मी पप्पा सॉरी, मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये. अशा आशयाचा मजकूर चिट्ठीत मांडल्याचे दिसून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात

