नवी दिल्ली : केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरु केली असून या योजनेद्वारे लाखो असंघटित कामगारांना आर्थिक सहाय्य आणि रोजगाराच्या नवीन संधी देखील प्रदान करते. सरकारकडून दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत ई श्रम कार्डधारकांना कामगारांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
अशातच सरकारकडून असंघटित कामगारांच्या खात्यावर १००० रुपयांचा हफ्ता पाठवण्यात आला आहे. जर तुम्हाला तुमच्या खात्याची रक्कम तासाची असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने पाहू शकता.
ई श्रम कार्ड योजनेद्वारे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून करोडो असंघटित क्षेत्रातील मजुरांना आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्हीही असंघटित कामगार असाल तर तुम्हीही लेबर कार्ड पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता. या योजनेद्वारे सरकारकडून दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत ई श्रम कार्डधारकांना कामगारां दिली जाते.
ई श्रम कार्ड योजना
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रमिक योजना योजना सुरु केली आहे. 16 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व कामगार ई-श्रमिक योजनेचा फायदा घेऊ शकतात. असंघटित कामगारांना एकत्र जोडून त्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा या योजनेमागचा उद्देश आहे.
हे पण वाचाच..
काय सांगता! आता एटीएममधून नोटा नाही नाणी बाहेर येणार, 12 शहरांमध्ये सेवा सुरू होणार
शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुमच्या नावाखाली शेतकऱ्याला लाखो रुपायचा चुना..
आधी मैत्री मग लग्न ; पण हनीमूनच्या रात्री पत्नीविषयी गुपित कळल्याने तरुणाच्या पायाखाली जमीनच सरकली..
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार, पण.. मंत्री दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
ई श्रम कार्ड बॅलन्स कसा पाहायचा?
लेबर कार्ड शिल्लक तपासण्यासाठी, सर्वप्रथम Eshram.Gov.In अधिकृत वेबसाइटला भेट द्या
होम पेजवर उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये ई श्रम कार्ड बॅलन्स चेक 2023 पर्यायावर जा.
एक नवीन लॉगिन पृष्ठ प्रदर्शित केले जाईल ज्यामध्ये आधार क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी तपशील प्रविष्ट करा.
माहिती सबमिट केल्यानंतर सबमिट करा.
लेबर कार्ड पेमेंट स्टेटस उपलब्ध असेल, ज्याच्या आधारावर तुम्हाला रक्कम मिळू शकेल.

