Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या विवाहितेचा विश्वास संपादन करून बिहारमध्ये नेले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

Editorial Team by Editorial Team
October 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अमानुष छळानंतर विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतानाच दिसत आहे. अशातच आता जळगाव शहरातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना समोर आलीय. जळगावातील 29 वर्षीय विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.

29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला.

हे पण वाचा :

मुलगी वस्तू घ्यायला दुकानात गेली, ती घरी न परतल्याने शोध घेतला, नंतर भावाला ज्या अवस्थेत सापडली..

सुसाईड नोट लिहून किनगावच्या २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सावधान ! कफ सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू ; WHO ने भारतातील चार कफ सिरपविरोधात जारी केला अलर्ट

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

त्यानंतर राजेशकुमार याने पीडीतेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तो मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा ; ‘तारक मेहता..’ मधील बबिताने सांगितला काही वर्षांपूर्वी घडलेला भयानक किस्सा

Next Post

‘जल्लोष’ 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
‘जल्लोष’ 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित

'जल्लोष' 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us