जळगाव,(प्रतिनिधी)- मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बकाले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान संपूर्ण राज्यभारत मराठा समाजाणे या वक्तव्या प्रकरणी संतप्त भावना केल्या आहेत.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत.
नोकरीच्या जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा….
CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती
पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल
MPSC मार्फत ‘या’ पदासाठी भरती, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती