Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -अभिषेक पाटील

najarkaid by najarkaid
October 8, 2019
in जळगाव
0
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -अभिषेक पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

  • राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा शहर मतदार संघातील मतदारांशी संवाद
जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाच्या नावावर व भावनिक कारणांवर राजकारण केले जात आहे. त्यामुळे विकास हरवल्याची स्थिती आज निर्माण झाली आहे. जळगाव शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यात देखील हे सरकार अपयशी ठरले आहे.तरी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला आपली जागा दाखवा असे विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने नागरिक बांधवांसोबत संवाद साधतांना राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी म्हटले.
शहरातील  सुप्रीम काॅलनी परिसरांत नागरिकांसोबत संवाद साधताना नागरिकांनी विविध समस्यावर चर्चा केली. आजपर्यंत सत्ताधार्यांना समस्या सोडवता आल्या नाही भविष्यात आपण मला संधी दिल्यावर निश्चीतपणे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणार तसेच जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. शहराच्या विकासाठी मी वचनबद्ध असल्याचे अभिषेक पाटील यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी 100 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

Next Post

माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 

माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us