Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 

najarkaid by najarkaid
October 8, 2019
in राजकारण
0
माजी आ. शिरीष चौधरी यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत 
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर (प्रतिनिधी) – सतत ग्रामीण भागातील जनतेशी असलेला संपर्क, यामुळे त्यांच्याशी व येथील मातींशी नाळ जुळलेली आहे रावेर-यावल तालुक्यातील लोकांनी पाहिलेले समृद्ध मतदार संघाचे स्वप्न पूर्णनिवडून देईल असा विश्वास मतदारांनी शिरीष मधुरकरराव चौधरीकरण्याच्या बळावर जनतायांना दिला. 

काल दि ७ रोजी हंबर्डी, हिंगोणा, बोरखेडा खु!, सांगवी बु!, चितोडा, राजोरा,अट्रावल,सांगवी खु! या आठ गावांमध्ये प्रचार दौरा केला यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागतकेले यावेळी प्रचारात माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, जिल्हा परिषद सदस्या स सुरेखा नरेंद्र पाटील,यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, पंचायत समिती सदस्य सरफरा तडवी, तडवी समाजसेवक रमजान तडवी, लोहारा माजी सरपंच संजू जमादार, मारुळचे माजी सरपंच अकिल्उद्दीन फारुकी,विलास कराड कोचुर, योगेश भंगाळे,बापू पाटील, किशोर बोरोले, स्वप्निल पाटील, न्हावीचे जब्बार भाई,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण तायडे मेंबर, कैलास पाटील ,जितेंद्र चौधरी, यांचासह काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर. पी. ( कवाडे गट)-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते दरम्यान हंबर्डी येथे रेणुका माता मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली प्रचारात प्रमोद पाटील, किसन गोविंदा पाटील,माजी सरपंच बलदार तडवी,लिलाधर नामदेव किरंगे, लक्ष्मण हिरामण पाटील, विमल अरुण पाटील, वासुदेव दामू पाटील, अजय तुकाराम पाटील,खिलचंद नेहेते सोबत होते हिंगोणा गावी
स्वामींनारायन मंदिर हनुमान मंदिर,विठ्ठल मंदिर या देवस्थानात दर्शन शिरिषदादा चौधरी यांनी घेतले याठिकाणी प्रचारात किशोर फालक, महेश राणे, भूषण भोळे राजेंद्र राणे,छगन गाजरे,निळकंठ जंगले, बाळू फालक, प्रशांत मोरे,गोपाळ गाजरे,दीपक बढे, चेतन बढे,पांडुरंग बढे, गोविंदा इंगळे,प्रकाश पाटील, भूपेंद्र झोपे,अण्णा महाजन,नवलसिंग लोंढे,संजय लोंढे,हारून खान,शब्बीर तडवी दगळू तडवी यांच्यासह ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बोरखेडा खुर्द येथे हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली यावेळी मजीत कालु तडवी, लतीबआदी सहभागी झाले होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -अभिषेक पाटील

Next Post

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत –  नगराध्यक्ष संजय गोहिल

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत –  नगराध्यक्ष संजय गोहिल

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलवतोय म्हणून जनता आमच्या सोबत -  नगराध्यक्ष संजय गोहिल

ताज्या बातम्या

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us