Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा झटका, जाणून घ्या कितीने महागले

Editorial Team by Editorial Team
March 22, 2022
in राष्ट्रीय
0
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : देशात दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. जळगावात पेट्रोलचा दर 112 रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे.  नाशिकमध्ये पेट्रोल 110.64 रुपये तर डिझेल 93.43 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 110.82 रुपये तर डिझेलचा दर 95.00 रुपये इतका आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) म्हणजेच 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 पर्यंत वाढली आहे. तर डिझेल 86.67 रुपयांनी महाग होऊन आता 87.47 रुपयांवर पोहोचले आहे.

हे पण वाचा :

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट

NIA मध्ये विविध पदांची मोठी पदभरती, 12वी पास देखील अर्ज करू शकतात

विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट तेलाची किंमत प्रतिबॅरल १०० डॉलरवर घसरली असताना राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन तणावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरच्या पुढे गेली होती, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट

Next Post

धक्कादायक ! पोलिसांची कथित वसुलीची यादी सोशल मीडियावर व्हायरल

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
धक्कादायक ! पोलिसांची कथित वसुलीची यादी सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक ! पोलिसांची कथित वसुलीची यादी सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us