Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, मुद्देमालासह दोघे गजाआड

Editorial Team by Editorial Team
November 10, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । शहरात अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर छापा टाकून सुमारे ९१ हजार ४९३ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी मंगळवारी रात्री ११ वाजता केली. या कारवाईने अवैधरित्या गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.  याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली भागात अवैधरित्या आणि विना परवाना गुटखा आणि पानमसालाची साठवणूक होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत राजाराम नगरातील संतोष  हुकमतमल राजपाल यांच्या घरात ६७ हजार ५९५ रूपये किंमतीचे गुटखा आणि पानमसालाचा साठा आढळून आला. संतोष राजपाल याच्या मालकीचे तिजोरी गल्लीतील मिरा ट्रेडर्स नावाच्या दुकानातून २३ हजार ८९८ रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकुण  ९१ हजार ४९३ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पो.कॉ. तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात तर पोलीस नाईक दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी संतोष हुकमतमल राजपाल आणि एका १७ वर्षीय मुलावर अशा दोघांवर वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे आणि पो.कॉ. विजय निकुंभ करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बस-टँकरची भीषण टक्कर, 12 जणांचा होरपळून मृत्यू

Next Post

फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर! Oppo चा 5G स्मार्टफोन फक्त 740 रुपयात खरेदी करा, जाणून घ्या कसे?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us