Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डिझेल पाठोपाठ पेट्रोलही महागले, जाणून घ्या आजचे भाव

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in राज्य
0
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: मागील २२ दिवस इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या कंपन्यांनी आज अखेर पेट्रोल दरात वाढ केली आहे. त्याच बरोबर डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. आज पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेल २५ पैशांनी महागले आहे. त्यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केवळ डिझेल दरात वाढ केली होती. मात्र, आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत.

जळगावातील दर : आज जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १०८.७२ रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९६.६३ रुपये इतका आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी ०१ आणि ०५ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, त्यानंतर पेट्रोल २० ते २२ पैशांनी महाग झाले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.४७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८५ रुपयांवर गेला आहे.

डिझेलचा २५ पैशांनी महागले

गेल्या सलग तीन दिवसांपासून डिझेलचा दर वाढवण्यात आला आहे. आज डिझेल पुन्हा २५ पैशांनी वधारले. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रती लीटर इतका आहे. तर, भोपाळमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक असून, तो ९८.४५ रुपये प्रती लीटर झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…म्ह्णून चाळीसगावात आमदार, खासदारांवर केले गुन्हे दाखल 

Next Post

३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली

३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us