Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्ह्णून चाळीसगावात आमदार, खासदारांवर केले गुन्हे दाखल 

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन झाले. यानिमित्त २०० पेक्षा अधिक जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही, अशी अट असतानाही चार ते पाच हजार नागरिक एकत्र आले. त्यामुळे मिरवणूक परवानगीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून खासदार, आमदार, नगराध्यक्षा, माजी आमदार व पुतळा आगमन समिती सदस्य अशा १७ जणांसह इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कोरोना काळात शासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबर ते ८ अाॅक्टोबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव एकत्र येण्यास, पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक व सभा घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त मिरवणुकीची परवानगी देताना २०० पेक्षा अधिक जनसमुदाय एकत्र येणार नाही, या अटीवर परवानगी देण्यात आली होती. तसेच नियमांविरुद्ध कोणतेही कृत्य करू नये अशी नोटीस कलम १४९ प्रमाणे बजावली होती. मात्र, अटी-शर्तीचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही.व्ही. अाव्हाड करत आहेत.

समितीच्या सदस्यांसह पाच हजार जणांना धरले दोषी

पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, श्याम देशमुख, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, रामचंद्र जाधव, पं.स. सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी या १७ जणांसह इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Next Post

सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डिझेल पाठोपाठ पेट्रोलही महागले, जाणून घ्या आजचे भाव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! डिझेल पाठोपाठ पेट्रोलही महागले, जाणून घ्या आजचे भाव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us