Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनोदा गावातील गावठी दारू विक्री बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन

najarkaid by najarkaid
April 27, 2020
in Uncategorized
0
सुनोदा गावातील गावठी दारू विक्री बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना पंढरीनाथ सपकाळे , राजेंद्र कोळी, प्रा. संजय मोरे

रावेर, दि.२७(प्रतिनिधी) – लॉकडाऊन मुळे सर्वत्र दुकाने बिअर बार बंद असून दारू विक्रीवरही बंदी आहे.मात्र  रावेर तालुक्यातील सुनोदा गावात मात्र गावठी दारू विक्री सर्रास सुरू आहे.परिसरातील अनेक गावांमध्ये दारू विक्री बंद झाली मात्र सुनोदा गावात संध्याकाळी दारू पिणाऱ्यांची गर्दी होत असते तेथे जणू यात्राच भरत असते.तरी गावातील दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. 

सुनोदा येथे परिसरातील धामोडी, वाघाडी,खिर्डी,निंभोरा, दसनूर,तांदलवाडी,थोरगव्हाण,गाते, सावदा स्टेशन,लुमखेडा, तासखेडा यांसह झ्तरही गावातील लोक दारू पिण्यासाठी येथे येत दररोज गर्दी करत आहे.

दरम्यान गावातील दारू विक्री बंद होणे बाबत फैजपूर येथील प्रांताधिकारी अजीत थोरबोले यांना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांच्या कार्यालयास येथील ग्रामस्थांच्यां सहयांचे निवेदन दि. १५ रोत्री देण्यात आले होते. तसेच याआधी गावचे सरपंच तथा पोलिस पाटील यांनी निंभोरा पो. स्टे. ला निवेदन दिले होते..मात्र दारू विक्रेत्यांवर निंभोरा पो. स्टे. चे एपीआय महेश जानकर यांनी तात्युरती कारवाई केली व पुन्हा लगेचच येथे सर्रास दारू विक्री सुरू आहे.गावातील दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई होत नसल्याने गावात मोठया प्रमाणात दारू विक्री सुरू आहे.या दारूमुळे मागील महिन्यात मावातील गरीब कुटूंबातील पंडीत सपकाळे (वय ६०),जगन्नाथ कोळी (वय ३५), अनिल कोळी ( वय ३५) या तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या लोकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यास कारणीभूत गावातील दारूविक्री करणारे हे लोक आहेत.केंद्राच्या लॉकडाऊचा काहीही फरक दारू विक्रेते व पिणाऱ्यांवर दिसत नाही.

दारू विक्रेत्यांवर काहीही कडक कारवाई होत नसल्याचे बघून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या सहयांचे निवेदन दि.२७ सोमवार रोजी जिल्हाचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, दारू उत्पादन शुल्क अधिक्षक एन. के. धार्मिक, पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दिले आहे व या समस्येकडे लक्ष घालून गावातील गावठी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव-वेल्हाळा शिवारात बिबट्याच्या शिकारीचा संशय : संशयितांना वनविभागाने घेतले ताब्यात

Next Post

वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!

वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us