Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी; महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये भरती

Editorial Team by Editorial Team
October 3, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर येथे अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) – एकूण जागा 30

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदभरतीसाठी उमेदवारांचं वय 18 ते 33 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

दहावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र

ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र

शाळा सोडलायचा दाखला

मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्याचं domicile प्रमाणपत्र

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र

हे सर्व प्रमानंतर उमेदवरांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

 काही महत्वाच्या सूचना

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी कागपत्रांच्या सर्व स्कॅन कॉपीज व्यवस्थित स्थितीत अपलोड करणं आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा सध्या चालू असला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड दहावी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक ! देशात नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट ; सक्रिय रुग्णसंख्या 199 दिवसांतील निचांकी

Next Post

समुद्रातील क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाची चौकशी सुरु

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
समुद्रातील क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाची चौकशी सुरु

समुद्रातील क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाची चौकशी सुरु

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us