Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
January 27, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजेंस ब्युरो, IB ने विविध पदाच्या  भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू होईल. तर उमेदवार 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट mha.gov.in ला भेट द्यावी लागेल.

एकूण 1675 जागा 

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१ सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) १५२१
२ मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य) / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) १५०

शैक्षणिक पात्रता:

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी : उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

 मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य) :उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: 17 फेब्रुवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]

हे सुद्धा वाचा :

12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती

पगार :
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी: रु. 21700-69100 (स्तर 3)
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य: रु. 18000-56900 (स्तर 1)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढेंना कोरोनाची लागण

Next Post

गिरीश महाजन यांनी भाजपला विकले, खडसेंची सडेतोड टीका

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

गिरीश महाजन यांनी भाजपला विकले, खडसेंची सडेतोड टीका

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us