Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह ! अकोला मतदारसंघात ‘कुकर’मुळे अनेकांचे वाढले ‘प्रेशर’

najarkaid by najarkaid
April 9, 2024
in Uncategorized
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह !  अकोला मतदारसंघात ‘कुकर’मुळे अनेकांचे वाढले ‘प्रेशर’
ADVERTISEMENT

Spread the love

अकोला : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे अकोला मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर चिन्ह मिळाले आहे. तसेच वंचितच्या अन्य उमेदवारांना रोड रोलर, शिट्टी, कपाट हे चिन्ह मिळाले आहे.

ॲड. आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर स्वतः उमेदवार असल्याने हा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होत आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता यंदा आंबेडकरांच्या बाजूने निकाल लागणार अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच आंबेडकर यांना मिळालेल्या कुकर चिन्हामुळे अनेकांचे प्रेशर वाढले आहे.
—

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया! ॲड. प्रकाश आंबेडकर ; मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा

Next Post

गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाची कारवाई

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाची कारवाई

गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाची कारवाई

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us