Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

९ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खंडणी मागणारे गजाआड

Editorial Team by Editorial Team
September 11, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
९ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून खंडणी मागणारे गजाआड
ADVERTISEMENT

Spread the love

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व येथील एका ९ वर्षीय बालकाचे अपहरण करून ४० लाखाची खंडणी मागण्याऱ्या ५ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

याबाबत असे की, सोनू कुमार बारेतात त्यांची पत्नी सविता आणि ९ वर्षाचा मुलगा कृष्णा हे अंबरनाथ पूर्व भागात वास्तव्यास आहे. त्यांचा वडापावचा मोठा व्यवसाय आहे. दरम्यान, त्यांचा 9 वर्षाचा मुलगा कृष्णा हा 8 सप्टेंबरच्या सायंकाळी घरातून ट्यूशनसाठी निघाला. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. तो कुठेही आढळून आला नाही. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान कृष्णाचे काका सत्येंद्र यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने कृष्णाचे अपहरण केले असल्याचे सांगून मुलगा परत हवा असल्यास 40 लाख रुपये द्यावे लागतील, अशा शब्दांत खंडणीची मागणी केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे क्राईम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रांच, उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि अंबरनाथ पोलीस यांच्याकडून मुलाच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आले आणि तपास सुरु झाला. क्राईम ब्रांचचे अ‍ॅडीशन सीपी अशोक मोराले यांच्या नेतृत्वात क्राईम डिसीपी लक्ष्मकांत पाटील, उल्हासनगरचे डीसीपी प्रशांत मोहिते आणि सर्व पोलीस तासंतास या मुलाचा शोध घेत होते.

अपहरणकर्त्याचा पुन्हा फोन

या दरम्यान अपहरणकर्त्यांनी पुन्हा एकदा फोन केला. या फोननंतर पोलिसांनी तपासाचे सूत्र हलविले. या फोननंतर पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फूटेज लागले. त्यामध्ये मुलगा आरोपींच्यासोबत जात असल्याचे दिसून आला. मुलाच्या वडिलांनी देखील आरोपींची ओळख पटवून सांगितली. तांत्रिक बाबींच्या आधारे कल्याण नजीकच्या मोहने परिसरात छापा टाकत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी हे मुलाच्या ओळखीचे

अखेर लहान मुलगा कृष्णाची आरोपींच्या तावडीतून सूटका झाली. पोलिसांनी आरोपी छोटू सिंग, अमजद खान, योगेंद्र सिंग आणि आणखी एकाला अटक केली आहे. हे सर्व आरोपी मुलाच्या वडिलांच्या ओळखीचे होते. कृष्णा देखील त्यांना ओळखत होता. तीन दिवस आरोपींनी मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. आरोपी हे मुलासोबत फ्रेंण्डली वागत होते. त्याला त्रास देत नव्हते. त्यामुळे मुलावर जास्त ताण आला नाही.

मुलगा ट्यूशनला गेला असता तुझे आई-वडील आजारी आहेत. तू एकटाच घरी राहू शकत नाही, असे बोलून एक आरोपी मुलाला आपल्या घरी घेऊन गेले होता, अशाप्रकारे मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांमुळे मुलगा त्याच्या कुटुंबियांना परत मिळाल्याने त्याच्या पालकांचा सूटकेचा श्वास सोडला. मुलाच्या वडिलांनी पोलिसांचे मनापासून अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साकीनाका घटनेतील पीडितेच्या मृत्यू नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Next Post

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कृषी मंत्री दादाजी भुसेंनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us