Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझी जागा का बदलली?; राऊतांचं राज्यसभा सभापतींना पत्र

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
माझी जागा का बदलली?; राऊतांचं राज्यसभा सभापतींना पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद संसदेतही उमटताना दिसत असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना सभागृहात तिसऱ्या रांगेतून थेट पाचव्या रांगेत आसन देण्यात आल्याने त्यांनी याविरुद्ध थेट सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे धाव घेतली आहे. 

राज्यसभेतील जागा अचानक बदलण्यात आल्याने संजय राऊत यांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे तसेच मला व शिवसेनेला अपमानित करण्यासाठीच माझी जागा बदलण्यात आली आहे, असा आरोप राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

राज्यसभेत मी तिसऱ्या रांगेत बसत होतो मात्र अचानक त्यात बदल करून मला पाचव्या रांगेत आसन देण्यात आले आहे. आसनव्यवस्थेतील हा बदल आश्चर्यकारक आहे. कुणीतरी जाणूनबुजून शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार केला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी पत्रात केला आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असताना राज्यसभेत शिवसेना सदस्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि या सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारी ही बाब आहे, असेही राऊत यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.

संजय राऊत यांनी राज्यसभेत बदलण्यात आलेल्या आसनव्यवस्थेवर आक्षेप घेतानाच पुन्हा एकदा आपल्याला सन्मानाने पहिल्या, दुसऱ्या वा तिसऱ्या रांगेत आसनस्थ होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सभापतींकडे केली आहे. यावर सभापती कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यसभेतील   आसनव्यवस्था सभापती ठरवत असतात. याबाबतचे नियम राज्यसभेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेसोबत आघाडी करण्यास सोनियांची मान्यता: सूत्र

Next Post

६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी

६४३ मागणी कोटीची मिळाले १७९ कोटी

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us