Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० महिन्यापासून तांदुळाच्या गोण्यांचा लिलाव नाही

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in जळगाव
0
१० महिन्यापासून तांदुळाच्या गोण्यांचा लिलाव नाही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील शालेय पोषण आहार प्रकरण नेहमीच राज्यात चर्चेत राहिलेले आहे. प्रत्येकवेळी नवनवीन घोळ समोर येत असतो. आता ठेकेदाराने पोषण आहाराच्या खाली गोण्याचा लीलाव करून ती रक्कम संचालनालयाकडे जमा केल्याचा नवीन घोळ समोर आला आहे. करारनाम्यात धान्य पुरवठा केल्यानंतर रिकाम्या गोण्यांचे लिलाव करून ती रक्कम संचालनालयाकडे जमा करण्याचे नमूद आहे. मात्र गेल्या १० महिन्यात एकही गोण्यांचा लिलाव करण्यात आलेले नसून ३५ ते ४० लाखांची रक्कम बुडविल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीपासून गोण्या जमा करण्यात आल्या नाही व लिलाव ही झाला नसल्याने ३५ ते ४० लाखाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यामध्ये मालाचा पुरवठा वाहतूक करून शाळा स्तरापर्यंत पोहोचण्याकरता शासनाचा व गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये रोजी करारनामा झालेला आहे.या करारनाम्याच्या अटी शर्ती मध्ये मुद्दा क्रमांक ४६ मध्ये पुरवठादाराने तांदूळ धान्यादी मालाचा पुरवठा करताना पूर्वीच्या पुरवठ्यातील रिकाम्या झालेल्या तांदुळाच्या गोळ्यांची प्रत्येक शाळेमधून उचल करून त्याप्रमाणे नोंद ठेवणे आवश्­यक असल्याचे म्हटले आहे.तसेच उचल केलेल्या गोण्यांची विगतवारी करून त्याची पारदर्शक पद्धतीने लिलावाद्वारे विक्री करावी असे म्हटले आहे.मात्र आज पर्यंत गोण्या जमा करण्यात आल्या नाही. आजपर्यंत शाळास्तरावरून रिकाम्या गोण्या जमा करून लिलाव झाला नाही.आता या गोण्या किती शिल्लक असतील याबाबत मोठी शंका निर्माण होत आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.या प्रक्रियेला विलंब का झाला याची चौकशी होणे गरजेचे होते. परंतु असे न होता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील सदर पत्र निर्गमित केले आहे.आता शाळेतुन किती गोण्या जमा होतात हे पहाणे औसुक्याचे ठरेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जब्बार पटेलांच्या चित्रपटात मला माझे प्रतिबिंब दिसते: एकनाथराव खडसे

Next Post

मला सुरक्षा नको; अण्णांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us