Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जब्बार पटेलांच्या चित्रपटात मला माझे प्रतिबिंब दिसते: एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in जळगाव
0
जब्बार पटेलांच्या चित्रपटात मला माझे प्रतिबिंब दिसते: एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली. यावेळी खडसे यांनी नेहमी प्रमाणेच त्यांच्या खास खुमासदार शैलीत भाषण केले. जब्बार पटेल यांचे चित्रपट राजकारणावर भाष्य करणारेच आहेत. सिंहासन, सामना या चित्रपटातून त्यांनी राजकीय क्षेत्रावर भाष्य केले आहे. जब्बार पटेल यांच्या चित्रपटातील कथानकाचे अनुभव मला माझ्या राजकीय जीवनात आले आहे. पटेलांच्या चित्रपटात मला माझे राजकीय प्रतिबिंब दिसतात असे प्रतिपादन खडसे यांनी केले. जब्बार पटेल दिग्दर्शित एका चित्रपटात ‘मारुती कांबळे याचे काय झाले?’ हा प्रश्न चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांनाच पडला. तसाच अनुभव माझ्या राजकीय जीवनात मला आला. राजकारणात माझे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर मलाच अजून मिळालेले नाही असे सांगत खडसे यांनी त्यांची राजकीय व्यथा पुन्हा मांडली. तसेच त्यांनी यावेळी जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटात काय झाले? याचा हुबेहूब अनुभव गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाने अनुभवल्याचेही खडसे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.त सत्तांतरासाठी सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत खलबते

Next Post

१० महिन्यापासून तांदुळाच्या गोण्यांचा लिलाव नाही

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us