Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेल्प इज हॅप्पीनेस विषयावर खुल्या स्पर्धेचे आयोजन

najarkaid by najarkaid
March 8, 2023
in जळगाव
0
हेल्प इज हॅप्पीनेस विषयावर खुल्या स्पर्धेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

“लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन” आयोजित ‘हेल्प फेअर-५’ या प्रकल्पाअंतर्गत खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या खुल्या स्पर्धेत चित्रकला, फोटोग्राफी व कविता लेखन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

तिन्ही स्पर्धांचा विषय एकाच ठेवला आहे जो हेल्प फेअर ची मेन थीम आहे “हेल्प इज हॅप्पीनेस”. काहीतरी चांगलं करून, शेअर करून, कोणाची मदत करून व्यक्तीला खरा आनंद मिळत असतो. आणि याच विषयावर फोटोग्राफ किंवा कल्पक ड्रॉईंग किंवा शॉर्ट कविता तयार करून स्पर्धकाला 91300 86772 या क्रमांकावर व्हाट्सअप करायचे आहे किंवा मल्हार कम्युनिकेशन्स यांच्या कार्यालयात जमा करायचे आहे.

स्पर्धेची सविस्तर माहिती, नियम हेल्प फेअर च्या फेसबुक व इंस्टाग्राम च्या पेजवर उपलब्ध आहेत. या स्पर्धेतून शॉर्ट लिस्ट झालेल्या एंट्रीज ला १ ते ३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या हेल्प फेअर कार्यक्रमात प्रदर्शित केले जाईल. व विजेत्याला ट्रॉफी तसेच रोख रक्कम हेल्प फेअर ५ च्या समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन हेल्प फेअर टीम तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळीमुळे शेतीचे मोठं नुकसान; जळगावात किती नुकसान? सभागृहात उपमुख्यमंत्री दिली ‘ही’ माहिती

Next Post

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन

Related Posts

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Next Post
गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us