Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही तर लोकशाहीची थट्टा ! सरपंच, उपसरपंच पदासाठी लाखोंची बोली, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

Editorial Team by Editorial Team
January 29, 2023
in राज्य
0
ही तर लोकशाहीची थट्टा ! सरपंच, उपसरपंच पदासाठी लाखोंची बोली, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीत लिलावाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पैशाची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचं समोर आलं आहे. मतदारांच्या मताच्या अधिकारातून निवडून दिलेल्या उमेदरांकडून सरपंच, उपसरपंच अशा पदासाठी पैशांची उधळण सुरु होती. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात हा प्रकार घडला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार घडला आहे. सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आला होता.

सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव केला. ग्रामपंचायत लिलावाचा व्हिडीओ news18लोकमतच्या हाती लागला आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा इन्कार केला आहे. मात्र गावातील नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली दिली आहे.

शकुंतला योगेश ससेमहल असं 14.50 लाख रुपये देऊन सरपंचपदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. तर राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने हा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विनापरीक्षा रेल्वेत नोकरी मिळविण्याची संधी ; 10वी, ITI उत्तीर्णांना गोल्डन चान्स

Next Post

AIBE EXAM : बार कौन्सिल ऑफ इंडिया परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख पुढे ढकलली…

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
AIBE EXAM : बार कौन्सिल ऑफ इंडिया परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख पुढे ढकलली…

AIBE EXAM : बार कौन्सिल ऑफ इंडिया परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख पुढे ढकलली...

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us