Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : सरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचं चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला.

यावेळी जेजेपीला भाजपने तब्बल ११ विभाग दिले आहेत. केवळ १० जागा असणाऱ्या जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री आहेत. याशिवाय ११ विभागही जेजेपीला मिळाले. या विभागांमध्ये उत्पादन शुल्क, उद्योग, कामगार, नागरी उड्डाण, लोक निर्माण, विकास आणि पंचायत, पुरातत्व संग्रहालय, मदत आणि पुनर्वसन या विभागांचा समावेश आहे.

हरियाणा सरकारमध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत फक्त उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनीच शपथ घेतली होती. खातेवाटप झाल्यानंतर आता इतर मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना दिलेल्या विभागांशिवाय सर्व विभाग अजून मनोहर लाल खट्टर यांच्याकडेच आहेत. मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे.

हरियाणा विधानसभेत भाजपने सर्वाधिक ४० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण बहुमतासाठी आवश्यक असलेला ४५ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या जेजेपीने १० जागा जिंकल्या आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त पाच जागांसाठी भाजपने उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांवर भागीदारी करावी लागली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर

Next Post

राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us