Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हयातीचे दाखले देण्यासाठी संगायो कार्यालयात वृद्धांच्या रांगा

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
हयातीचे दाखले देण्यासाठी संगायो कार्यालयात वृद्धांच्या रांगा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृधापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, व इंदिरा गांधी वृधापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातिचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृधांनी पाचोरा तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात मोठ्या रांगा लागल्या असून अनेकांनी एकाच वेळी गर्दी केल्यांने वृध महिला व पुरुषांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत दाखले सादर करण्याची मुदत असतांना वृधांनी एकच गर्दी केल्याने मोठ्या रांगा लागल्या आहेत.

पाचोरा तालुक्यात श्रावणबाळ वृधापकाळ योजना (६८१७), संजय गांधी निराधार योजना (५६००), इंदिरा गांधी निराधार योजना (४९६९), इंदिरा गांधी विधवा योजना (४६६) व इंदिरा गांधी अपंग योजना (२६) असे एकुण १७ हजार ८७८ लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षातून एकदा नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत हयातीचा दाखल कार्यालयात सादर करावा लागतो. दाखले सादर करतांना ग्रामिण भागात सरपंच अथवा पोलिस पाटील, तर शहरी भागात रहिवासी असलेल्या प्रभागातील नगरसेवकांचा स्वत:चा पासपोर्ट लावून हयातीचा दाखल घेणे आवश्यक असून दाखल्या सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स, बॅंकेच्या पासबुकाची झेरॉक्स व खात्री करण्यासाठी पास बुकाची मुळ प्रत सोबत आणने आवश्यक आहे या पूर्वी लागार्थींचे खाते संबंधित गावाच्या पोष्ट कार्यालय व गावाजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते. मात्र आता ते राष्ट्रिय कृत बॅंकेत उघडण्यात आल्याने लाभार्थ्यांचे खाते आधारशी लिंक करुन थेट खातेदाराचे नावावर पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीची ही योजना आहे. यात विविध योजनांचे अनुदान ६०० रुपयांहून १ हजार रुपये तर इंदिरा गांधी विधवा योजनाचे ७०० हून एक अपत्य असलेल्या लाभार्थी साठी १ हजार १०० रुपये व दोन अपत्यासाठी १ हजार २०० रुपये अनुदान मिळणार असल्याने या लाभार्थ्यांनी आपत्यांचे दाखले जोडावे असे आवाहन तहसिलदार कैलास चावडे यांनी केले आहे. योजनेचे दाखले संगायोचे नायब तहसिलदार मुकेश हिवाळे, भाऊसाहेब नेटके, रेखा साळुंखे, सिमा पाटील हेमंत जडे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १५ कोटीचा निधी

Next Post

राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता

राज्यपाल कोश्यारी यांच्या बदलीची शक्यता

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us