Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १५ कोटीचा निधी

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
पाचोरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १५ कोटीचा निधी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- पाचोरा तालुक्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महा वादळामुळे ६० हजार ३७५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून २० गावांसाठी प्रथम हप्ता म्हणून १५ कोटी ५ लाख २५ हजार ५४० रुपये अनुदान तहसिल कार्यालयात जमा झाले असून सदरचे अनुदान दि. २६ रोजी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी आठ हजार रुपये व बागायतीसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत. यात पाचोरा तालुक्यात १२ हजार ३०५ फळबागा तर ४८ हजार ७० हेक्टर शेत्रावरील १२७ गावातील ५२ हजार ३८७ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे कापूस, मका,  सोयाबीन, ज्वारी बाजरी व फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. अनुदान प्राप्त झालेल्या गावांमधे डोकलखेडा, डोंगरगाव, वरखेडी, सावखेडा बु”, सांगवी प्र. भ., वडगांव कडे, वडगाव असेरी, वाघुलखेडा, मोहलाई, नगरदेवळा सीम, अंतुर्ली खु”, पिंपरी खु” प्र. पा., खाजोळा, बाळद बु”, बांबरुड प्र. बो., भोकरी, चिंचखेडा खु”, विष्णूनगर, सार्वे बु” प्र. पा. या गावांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रसायन शास्त्र विषयात प्रा. योगेश मोरे यांना पीएच.डी प्राप्त

Next Post

हयातीचे दाखले देण्यासाठी संगायो कार्यालयात वृद्धांच्या रांगा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
हयातीचे दाखले देण्यासाठी संगायो कार्यालयात वृद्धांच्या रांगा

हयातीचे दाखले देण्यासाठी संगायो कार्यालयात वृद्धांच्या रांगा

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us