Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हयगयीने मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल

najarkaid by najarkaid
June 11, 2020
in जळगाव, आरोग्य
0
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी काल रात्री वॉर्ड क्र. ७ च्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम ३०४(अ)प्रमाणे हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरवण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद डॉ.स्वप्नील कळसकर यांनी दिली.फिर्याद मोघम असल्याने आरोपींची नावे स्पष्ट करण्यात आलेली नाही पुढील तपासात निष्पन्न झाल्यावर नावे समाविष्ट होऊ शकतात.

कोरोना बाधित वृद्ध महिलेच्या मृत्यूने सर्वत्र संताप व्यक्त होत असतांना या प्रकरणी एकट्या डीन डॉ.भास्कर खैरे यांना दोषी न ठरवता या प्रकरणी सामूहिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दोषींवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे संकेत आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले आहेतच.

गेल्या पाच सहा दिवसा पासून कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली होती.त्या महिला रुग्णाचा कुजलेला मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणात कुठलेलंही राजकारण न होता पारदर्शकतेने सामूहिक जबाबदारी निश्चित करून डीन, वैद्यकीय अधीक्षक, प्राध्यापक, नर्सिंग स्टॉफ, स्वछता कर्मचारी, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर यांना या प्रकरणी सामूहिक जबाबदार धरण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाईचा विश्वास 

कोविड रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात सामूहिक जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करतील असा विश्वासाचा सुरु निघत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हयगयीने मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल

Next Post

कोविड रुग्णालयात नियुक्त केलेले नोडल अधिकारी श्री. लोखंडे यांचा पदभार काढा – विजय निकम 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

कोविड रुग्णालयात नियुक्त केलेले नोडल अधिकारी श्री. लोखंडे यांचा पदभार काढा - विजय निकम 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us