Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड रुग्णालयात नियुक्त केलेले नोडल अधिकारी श्री. लोखंडे यांचा पदभार काढा – विजय निकम 

najarkaid by najarkaid
June 11, 2020
in जळगाव
0
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील कोविड रुग्णालयात नियुक्त केलेले नोडल अधिकारी श्री. डि.आर.लोखंडे कर्तव्य पार पाडण्यात ‘सपशेल अपयशी’ ठरले असून   त्यांचा तात्काळ पदभार काढून नवीन सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी आज पालकमंत्री  यांच्याकडे पत्राद्वारे केली असून याबाबतचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील दिले आहे. 

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  काल दि.१० रोजी एका कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह प्रसाधन गृहात आढळून आल्याचे वृत्त आज दि.११रोजी विविध वृत्तपत्र माध्यमातून वाचल्यानंतर खूप संताप झाला.आरोग्य यंत्रणा तर ढासळलेली आहेच हे अगोदरच सर्वाना माहिती आहे.आपण या कोविड रुग्णालयाच्या विविध जबाबदाऱ्या व नियंत्रण ठेवण्यासाठी आपण दि.रा.लोखंडे यांच्यासह इतर नोडल अधिकाऱ्यांचे नियुक्त्या केल्या होत्या.मात्र या घटनेवरुन लक्षात येते की नोडल अधिकारी देखील या ठिकाणी सपशेल अपयशी ठरले असून तात्काळ कर्तव्यात कसूर केला म्हणून नोडल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व नोडल अधिकारी पदावरून हटविण्यात यावे व नवीन सक्षम अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी विजय निकम यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हयगयीने मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल

Next Post

१५ जूनपासून जळगावात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त चुकीचे

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास  त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा  – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

१५ जूनपासून जळगावात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त चुकीचे

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us