Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वप्निल शिंपीच्या हत्याकांड प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Editorial Team by Editorial Team
November 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
स्वप्निल शिंपीच्या हत्याकांड प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय-२९) या कापूस व्यापारी तरूणाचा खून प्रकरणात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्‍ये एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून, या प्रकरणात आणखी काही आरोपी असू शकतात, असा संशय व्‍यक्‍त केला.

एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी हे जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जात होते. यावेळी त्यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवीत १५ लाखांची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले.हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात स्वप्नील शिंपी यांचा मृत्यू झाला होता. जळगाव एलसीबीने अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची खळबळजनक माहितीपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे या वेळी दिली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.चोपडे, सहाय्यक अधीक्षक कृषीकेश रावले, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह टीमने तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची संधी ; वेतन 81100 रुपयेपर्यंत मिळेल

Next Post

…म्हणून शिवसेनेच्या 2 खासदारांचे निलंबन

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती

...म्हणून शिवसेनेच्या 2 खासदारांचे निलंबन

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us