Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची संधी ; वेतन 81100 रुपयेपर्यंत मिळेल

Editorial Team by Editorial Team
November 29, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय टपाल विभागामार्फत मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन विहित नमुन्यात अर्ज सबमिट करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी बिहार मंडळाकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज 13 डिसेंबर 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वी सबमिट केले जाऊ शकतात.

एकूण पदांची संख्या – 60 पदे

रिक्त पदांचा तपशील:-

1) PA – 31 पदे
2) SA – 11 पदे
3) पोस्टमन – 5 पदे
4) MTS – 13 पदे

शैक्षणिक पात्रता:
पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंटसाठी:-
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास किंवा समकक्ष पात्रता. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

पोस्टमन/मेल गार्डसाठी:- मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

MTS – 10वी पास. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान.

अर्ज फी :

अर्जाची फी 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

इतका मिळेल पगार?

पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक – रु. 25500-81100 प्रति महिना
पोस्टमन – 21700-69100 रुपये प्रति महिना
MTS – रु 18000-56900 प्रति महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२१

याप्रमाणे अर्ज करा

पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. तुम्ही तुमचा अर्ज 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी “सहाय्यक संचालक (भरती), 5 वा मजला, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पाटणा – 800001” वर पाठवू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकींच्या समोरा-समोरील धडकेत महिला ठार

Next Post

स्वप्निल शिंपीच्या हत्याकांड प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
स्वप्निल शिंपीच्या हत्याकांड प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

स्वप्निल शिंपीच्या हत्याकांड प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us