Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी  माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच त्यांचे अवलंबित यांनी 15 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या माजी सैनिकांच्या काही अडी-अडचणी, तक्रारी असतील अशांनी लेखी स्वरुपात स्टेशन सेल, स्टेशन हेडक्वार्टरस्, भुसावळ यांना पोस्टाने त्वरीत पाठवाव्यात. कार्यक्रमाच्या दिवशी भुसावळ येथे रेल्वे स्टेशन ते मिलीटरी स्टेशन भुसावळपर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध राहील. सदर कार्यक्रमात विविध बाबींवर मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमाची सांगता सस्नेह भोजनाने होईल. तरी जिल्ह्यातील सर्व वीर माता, वीर पिता, युद्ध विधवा, विधवा पत्नी व अवलंबित यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0257-2241414 (जिसैकका-जळगाव) किंवा 02582-220540 (स्टेशन हेडक्वार्टरस) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वेय कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे

Next Post

ग्रास प्रणाली तांत्रीक कारणामुळे 23 ते 24 नोव्हेंबर दरम्यान बंद राहील मुद्रांक जिल्हाधिकारी व्हि.एस.भालेराव

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ग्रास प्रणाली तांत्रीक कारणामुळे 23 ते 24  नोव्हेंबर दरम्यान बंद राहील  मुद्रांक जिल्हाधिकारी व्हि.एस.भालेराव

ग्रास प्रणाली तांत्रीक कारणामुळे 23 ते 24 नोव्हेंबर दरम्यान बंद राहील मुद्रांक जिल्हाधिकारी व्हि.एस.भालेराव

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us