Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी तसेच अवलंबित  कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ह्यातीचे दाखल सादर करावे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच त्यांचे अवलंबित जे कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्येक वर्षी माहे नोव्हेंबरमध्ये आपले ह्यातीचे प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक असते. तरी अजूनही ज्या पेन्शनधारकांनी चालु वर्षीचे ह्यातीचे प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) बँकेला सादर केले नाहीत, त्यांनी दि. 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत न चुकता ऑन लाईन पद्धतीने सादर करावे, त्यासाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पीपीओ, रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक यांची आवश्यकता असते. मात्र आधार लिंकींग फिंगर प्रिंटमध्ये अडचण येत असल्यास अशा पेन्शन धारकांनी प्रत्येक्ष बँकेत जाऊन त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी 0257-2241414 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेरात ४ महसुली गावांचा घोळ; दफे आहेत, गावेच अस्तित्वात नाहीत

Next Post

स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी  माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us