Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याने सणासुदीत दिली गुडन्यूज ; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

Editorial Team by Editorial Team
August 11, 2022
in राज्य
0
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आज रक्षाबंधन दिवस. आजच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सोन्याने आज सणासुदीत गुडन्यूज दिली आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. तरीही सोन्याचा भाव ५२ हजारांच्या वरच आहे. तर चांदीही ५९ हजारांच्या खाली आली आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

आज, मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेचा वायदा भाव 147 रुपयांनी घसरून 52,342 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा वायदा 115 रुपयांनी घसरून 58,676 रुपये प्रति किलो झाला.

महाराष्ट्रातील दर 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,350 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,650 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,490 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 587 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे पण वाचा :

लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल

रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी नोकरीची संधी..स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 पदांची भरती

Next Post

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता खातेवाटपाला मुहूर्त कधी..?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता खातेवाटपाला मुहूर्त कधी..?

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता खातेवाटपाला मुहूर्त कधी..?

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us