Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याच्या दरात मोठी घसरण ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in राष्ट्रीय
0
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीमुळे शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या दोन सत्रांतील वाढीनंतर आज सोन्याचा दर ५१ हजारांवर आला. मात्र, आज चांदीच्या दरात 144 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 108 रुपयांनी घसरून 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, तर सोन्याचा भाव गेल्या काही सत्रांपासून स्थिर राहिला. गुरुवारी सकाळी सोन्याच्या फ्युचर्स किमतीत 600 रुपयांहून अधिक उसळी होती. आज सकाळी सोने 50,675 च्या भावाने उघडले आणि 0.21 टक्क्यांनी घसरून 50,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

चांदीमध्ये किंचित वाढ
चांदीच्या दरातील वाढीचा कल आजही कायम आहे. शुक्रवारी सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 144 रुपयांनी वाढून 62,480 रुपये प्रति किलो झाला. गुरुवारी, चांदीच्या फ्युचर्स किमती सुरुवातीच्या व्यवहारात 1,700 रुपयांपेक्षा जास्त चढल्या होत्या. आज सकाळी चांदीचा भाव 62,086 रुपयांवर उघडला, परंतु काही काळानंतर तो 0.23 टक्क्यांनी वाढून 62,480 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

जागतिक बाजारपेठेतील दबाव
जागतिक बाजारातही आज सोने स्वस्त झाले असून चांदी महाग झाली आहे. यूएस मार्केटमध्ये आज सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.05 टक्क्यांनी घसरून $1,875.90 प्रति औंस झाली, तर चांदीची स्पॉट किंमत 0.14 टक्क्यांनी घसरून $22.49 प्रति औंस झाली. गेल्या महिन्यात, जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 2,000 डॉलर प्रति औंस आणि चांदीची स्पॉट किंमत 27 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव : ओळखीतून बहरले प्रेम, नंतर जे झालं ते धक्कादायकच

Next Post

संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू

संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us