Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राष्ट्रीय
0
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे दर वरखाली होत असल्याचे दिसून येतेय. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

काय आहे आजचा दर?

सोन्या-चांदीच्या दराबाबत रोज बदल होतात. आज 999 शुद्धता असलेले सोने 101 रुपयांनी महाग झाले आहे. 995 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने आज 92 रुपयांनी महाग झाले. त्याचबरोबर 750 शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात आज 76 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय 585 शुद्धता असलेले सोने आज 59 रुपयांनी महाग झाले. तर एक किलो चांदी आज 219 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,830 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे देखील वाचा.. 

गुडन्यूज..! खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी होणार, तेल कंपन्यांना सरकरने दिले ‘हे’ आदेश

आता अजित पवारांना धक्का ; ‘या’ संघटनेच्या अध्यक्षपदाचा द्यावा लागणार राजीनामा

चर्चा तर होणारच ! उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ; पुढचे 8 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

घरबसल्याच दर तपासता येतात
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुडन्यूज..! खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी होणार, तेल कंपन्यांना सरकरने दिले ‘हे’ आदेश

Next Post

LIC HFL मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी! लगेचच करा अर्ज

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

LIC HFL मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी! लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us