Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव :- तालुक्यातील भातखंडे येथील भारतीय सैन्य दलातील जवान मनोहर गोरखनाथ पाटील यांनी आपली १७ वर्षे सेवा भारतीय सैन्यदलात केली .मनोहर गोरख नाथ पाटील हे पहिले   नागपूर कामठी या ठिकाणी भरती झाले  एम ए सी पी हवालदार मनोहर गोरखनाथ पाटील हे  9 गाईड रेजिमेंट सेंटर कामठी या ठिकाणी ट्रेनिंग केल्यानंतर तेथून ते हरियाणा व नंतर दक्षिण आफ्रिका येथे शांती सेनेच्या माध्यमातून शांतीदूत म्हणून ते त्या ठिकाणी गेले नंतर उत्तरांचल .पंजाब ,नागपूर .जम्मू .काश्मीर, पुणे ,या ठिकाणी जाऊन नंतर जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी खडतर सेवा त्यांनी केलीे त्या ठिकाणी मायनस डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांनी काम केलं नंतर ते नागपूर येथे ३० जुन सेवानिवृत्त झाले.

गावी आल्यावर गावात फटाक्याच्या आतीषबाजीने त्यांचे भव्य मिरवणूक काढून गावातील माता भगिनींनी त्यांना औक्षण केले. व   देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या व देशभक्तिपर गित सादर  करण्यात आले गावातील विठ्ठल मंदिरावर त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विलास माणिक पाटील पिंपरखेड हे होते यावेळी  ग्रामपंचायतीच्या वतीने   ग्राम पंचाय तीच्या सरपंच  भागाबाई प्रकाश भील . उपसरपंच  सदस्य व भातखंडे बु व खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी नितीन बोरसे  यांनी त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला तसेच  विविध संस्थेचे  पदाधिकारी यांनी देखील सत्कार केला .कार्यक्रम प्रसंगी गावातील सुट्टी वर आलेले सैनिक विकास पाटील, माजी सैनिक लक्ष्मण महाजन उपस्थित होते.  सेवानिवृत्त जवान मनोहर पाटील यांचे रांगोळीतुन रेखाटलेले चित्र काढण्यात या कामी राहूल सोनवणे निलशे महाजन यांनी विशेष  परिश्रम घेतले .तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळींकडून देखील त्यांचा वैयक्तिक सत्कार करण्यात आले .यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सेवानिवृत्ती चा कार्यक्रम अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिक्षक  बी एन पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकींचा अपघात होऊन खाली पडलेल्या जखमीला अज्ञात वाहनाने चिरडले 

Next Post

वलवाडी येथे बिबट्याने केले वासरू फस्त 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us