Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वलवाडी येथे बिबट्याने केले वासरू फस्त 

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
वलवाडी येथे बिबट्याने केले वासरू फस्त 
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव :- तालुक्यातील वलवाङी शिवारातील हिलाल किसन पाटील यांच्या शेतात बिबटयाने गायीचे वासरु फस्त केल्याची घटना घङली. ही घटना दि.९ रोजी राञीच्या सुमारास घङली. सध्या शेतशिवारात खरीप हंगाम पिक पेरण्यांसह शेती कामे जोरात सुरु आहेत. या घटनेमुळे शेतकरी वर्गासह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याचे चिञ आहे. 
वलवाङी ते आमङदे रस्त्यालगत हिलाल किसन पाटील यांचे वलवाङी शिवारात शेत आहे. शेतात उघङयावर गायीचे वासरु  बांधलेले होते. अचानक राञीच्या अंधारात बिबटयाने या गायीच्या वासरुला हल्ला करीत नाल्याकङे ओढत नेले. या हल्यात या वासरुचा मृत्यु झाला.ही घटना सकाळीस उघङकीस आली. हिलाल पाटील  या शेतकर्याने आरङा ओरङ करताच इतर शेतकर्यांनी घटनास्थळी  धाव घेतली. घटना स्थळी भङगावचे वनपाल सरीता पाटील यांचेसह वनकर्मचार्यांनी  सकाळी तात्काळ  भेट देउन पाहणी केली. बिबटयाच असल्याचे लक्षण दिसत असुन शेतकरी व नागरीकांनी सावधानता बाळगावी. अशा सुचना वनपाल सरीता पाटील यांनी दिल्या. यावेळी सरपंच अशोक पाटील, हिलाल पाटील यांचेसह शेतकरी उपस्थित होते. हा बिबटयाच असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकार्यांसह शेतकरी वर्गाने केलेला आहे. शेत शिवारांमध्ये शेती कामे करणार्या शेतकरी, मजुरवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. तरी वनविभागाने या बिबटयाला तात्काळ जेरबंद करावे. अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक

Next Post

जामनेर : मुद्रांक विक्रेत्यांकडून खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीचे काम बेकायदेशीर !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जामनेर : मुद्रांक विक्रेत्यांकडून खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीचे काम बेकायदेशीर !

जामनेर : मुद्रांक विक्रेत्यांकडून खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीचे काम बेकायदेशीर !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us