Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेक्स करताना प्रियकराचा झाला मृत्यू, घाबरलेल्या प्रेयसीने मृतदेह..

Editorial Team by Editorial Team
November 25, 2022
in राष्ट्रीय
0
सेक्स करताना प्रियकराचा झाला मृत्यू, घाबरलेल्या प्रेयसीने मृतदेह..
ADVERTISEMENT

Spread the love

बंगळुरू : गेल्या आठवड्यात बेंगळुरूच्या जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. आता पोलिसांनी 67 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. 17 नोव्हेंबर रोजी ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्याच्या मृत्यूचे रहस्य समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, 67 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू एपिलेप्टिक अटॅकमुळे म्हणजेच सेक्स दरम्यान ब्रेन स्ट्रोकमुळे झाला. यानंतर त्याची प्रेयसी आणि तिच्या पतीने व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून रस्त्यावर फेकून दिला. व्यावसायिकाच्या फोन कॉलच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी हा खुलासा केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फोन डिटेल्स आणि लोकेशन तपासल्यावर तो व्यापारी त्याच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रिणीची ओळख उघड केली जात नाही. जेपी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ’67 वर्षीय व्यावसायिकाचे 35 वर्षीय गृहिणीशी संबंध होते. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता तो तिच्या घरी पोहोचला. येथेच दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि याच दरम्यान व्यावसायिकाचा मृत्यू झाला. यामुळे त्याची प्रेयसी घाबरली आणि विचार केला की या मृत्यूची माहिती कोणाला आली तर समाजात नाव खराब होईल.

हे पण वाचा:

मोदी सरकार देणार ‘या’ विवाहित महिलांना मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, सोने-चांदी पुन्हा स्वस्त; हा आजचा नवा दर

शेतकऱ्यांनो.. रब्बी हंगामासाठी पाणी हवंय? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

पदवीधरांना सुवर्णसंधी.. कृषि विज्ञान केंद्रात तब्बल ५६ हजार रुपयाच्या पगाराची संधी.

भीतीपोटी महिलेने पती आणि भावाला फोन केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या लोकांनी पोहोचून व्यावसायिकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन भागात फेकून दिला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तो आपल्या सूनला भेटण्याचे बोलून घरातून निघून गेला होता. मात्र तो घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तो माणूस अनेक आजारांनी ग्रस्त होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, सध्या या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे महिलेचा दावा खरा आहे की नाही हे सिद्ध होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकार देणार ‘या’ विवाहित महिलांना मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या योजनेबाबत..

Next Post

अरे बापरे.. चोरट्यांनी आधी बोगदा बनविला, नंतर अख्खं इंजिन पळवलं

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अरे बापरे.. चोरट्यांनी आधी बोगदा बनविला, नंतर अख्खं इंजिन पळवलं

अरे बापरे.. चोरट्यांनी आधी बोगदा बनविला, नंतर अख्खं इंजिन पळवलं

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us