Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. चोरट्यांनी आधी बोगदा बनविला, नंतर अख्खं इंजिन पळवलं

Editorial Team by Editorial Team
November 25, 2022
in राष्ट्रीय
0
अरे बापरे.. चोरट्यांनी आधी बोगदा बनविला, नंतर अख्खं इंजिन पळवलं
ADVERTISEMENT

Spread the love

बरौनी : आजकालचे चोर काय चोरतील याचा काही नेम नाही. बिहारमध्‍ये चोरट्यांनी असं काही चोरलं की ते वाचून तुम्हीही हादरुन जाल.एका टोळीने बरौनी (बेगुसराय जिल्हा) येथील गरहरा यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले होते. वेळोवेळी काही भाग चोरून या टोळीने हे अख्खं इंजिन पळवून नेलं. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.

ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगाराच्या गोदामाबाबत कळालं. इथून पोलिसांनी इंजिनच्या भागांच्या १३ गोण्या जप्त केल्या.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरायचे आणि बारीक पोत्यात घेऊन जायचे. याबाबत रेल्वे अधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ होते.

पूर्णिया जिल्‍ह्यात चोरांनी एक संपूर्ण विंटेज मीटर गेज वाफेचे इंजिन विकले होते, जे सार्वजनिक प्रदर्शनासाठी स्‍थानिक रेल्वे स्‍टेशनवर ठेवले होते. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की समस्तीपूर विभागाच्या विभागीय यांत्रिक अभियंत्याने जारी केलेल्या बनावट पत्राच्या आधारे एका रेल्वे अभियंत्याने क्लासिक स्टीम इंजिनची विक्री केल्याची माहिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेक्स करताना प्रियकराचा झाला मृत्यू, घाबरलेल्या प्रेयसीने मृतदेह..

Next Post

रोज बदाम खा, आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
रोज बदाम खा, आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

रोज बदाम खा, आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us