Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुसाईड नोट लिहून वाघोद्याच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Editorial Team by Editorial Team
February 25, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
सुसाईड नोट लिहून वाघोद्याच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : तालुक्यातील वाघोदा येथील एका 35 वर्षीय तरुणाने पाटचारी परीसरात गळफास घेत आत्महत्या केली. जगदीश हिरामण पाटील (35) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

पाटचारीजवळ घेतला गळफास
यावल तालुक्यातील वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील या तरुणाने सकाळी शेती कामाला जात असल्याचे सांगत घर सोडले. जगदीश हा सायंकाळ होवून घरी न आल्याने कुटुंबाच्या वतीने शोधाशोध केल्यानंतर साकळी शेती शिवारातून मार्गस्थ होणार्‍या पाटचारीजवळ जगदीश पाटील हा झाडाला गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

आयुष्याला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
यावेळी पोलीस पाटील अशोक पाटील, वाघोदाचे माजी पोलीस पाटील प्रकाश पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रभाकर पाटील, जळगावचे मधुकर पाटीलसह मयताचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाले. मयताने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले आहे शिवाय माझ्या आत्महत्येत कोणाचाही काहीही संबंध नाही, असा उल्लेखही केला आहे. तरुणाच्या आत्महत्येमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी वाढणार? जाणून घ्या तज्ञांचे मत

Next Post

अरे वा..! 5 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही, कसे?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us