Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय अॅक्ट) कक्षेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज, बुधवारी हा ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीशांचे कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण आहे, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. याशिवाय सर्व न्यायाधीश देखील माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. माहिती अधिकार कायद्याला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा आणि मोठा मानला जात आहे.

दिल्ली उच्च न्यायालयानं २०१० साली याबाबत दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. काही अटींसह सरन्यायाधीशांचं कार्यालय आणि सर्व न्यायाधीश माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. पारदर्शकतेसाठी न्यायिक स्वातंत्र्यही ध्यानात ठेवायला हवं, असंही न्यायालयानं हा निकाल देताना स्पष्ट केलं.

न्यायमूर्तींच्या संपत्तीची माहिती आरटीआय कक्षेबाहेर

कॉलेजिअमद्वारे सूचवण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावेही आता सार्वजनिक करता येणार आहेत, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं आहे. या निकालाबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितलं की, ‘पारदर्शकतेसाठी ही बाब आवश्यक होती. न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रियाही माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारित आली असल्याचं न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. न्यायमूर्तींची संपत्ती उघड करण्याचा मुद्दा या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला.’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; राऊत पुन्हा सक्रिय

Next Post

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us