Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुदानमध्ये कारखान्यात स्फोट; १८ भारतीय कामगार ठार

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in राष्ट्रीय
0
सुदानमध्ये कारखान्यात स्फोट; १८ भारतीय कामगार ठार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  सुदानमध्ये सलुमी येथील फॅक्ट्रीत झालेल्या सिलिंडर स्फोटत २३ लोक ठार झाले असून त्यात १८ भारतीय कामगारांचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात १३० लोक झखमी झाले असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सलुमी येथील फॅक्ट्रीत स्फोट झाल्यानंतर सुदानच्या दुतावासानेही एक निवेदन जारी करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या ७ भारतीय कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या स्फोटात बचावलेल्या ३४ भारतीय कामगारांना सलुमी सिरामिक फॅक्ट्री रेसिडेन्समध्ये ठेवण्यात आले आहे. स्फोटानंतर फॅक्ट्रीतील १६ भारतीय कामगार बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे या कामगारांचं काय झालं? हे कामगार सुद्धा आगीत होरपळले का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट केलं आहे. सुदानची राजधानी खार्तुममधील सलुमी फॅक्ट्रीत स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यात काही भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असून काही कामगार गंभीररित्या जखमी आहेत. ही वेदनादायी घटना आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

शनिवारी ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शनिवारी ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

शनिवारी ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us