Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

फेकरी, ता.भुसावळ – येथील रेल्वे डाऊन लाईनवरील रेल्वे खांबा कि.मी. ४४९ एङ्ग८ जवळ दि.४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भुसावळ येथील डिआरएम कार्यालयातील कंट्रोल रूम मधील अधिकारी वैभव आत्माराम लभाणे (वय ३२, मुळ रा.संतोषीमाता वार्ड नं. २३, बलकरंगा, चंद्रपूर. ह.मु. राममंदिर वार्ड, एलआयसी ऑङ्गिस जवळ भुसावळ) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेचे वृत्त कळताच फेकरीचे पोलिस पाटील किशोर बोरोले यांनी तालुका पोलिस ठाणे व रेल्वे आरपीएफ यांना खबर दिली.

त्यावरून रेल्वेचे अधिकारी  सिनिअर डिओएम को, सिनिअर डिओएम एचडब्ल्यु, सिनिअर डिएन यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. मयत व्यक्तीची स्कुटी रेल्वे लाईनच्या बाजूला जुन्या साकरी रोडवर लावलेली आढळली. मयत इसमाची ओळख त्याच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे झाली. तपास तालुका पो.स्टे.चे पोनि रामकृष्ण कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉं प्रेम सपकाळे व त्यांचे सहकारी करित आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी

Next Post

सुदानमध्ये कारखान्यात स्फोट; १८ भारतीय कामगार ठार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us