Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीडॅक मुंबई येथे विविध पदांच्या 111 पदांवर भरती

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं मुंबई येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. एकूण 111 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 09 डिसेंबर आहे.

या पदांसाठी होणार भरती?

1) प्रोजेक्ट मॅनेजर 13
2) प्रोजेक्ट इंजिनिअर 82
3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 15
4) असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर 01

शैक्षणिक पात्रता:
सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएच. डी. झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल. प्रत्येक पदासाठी किमान 3 ते कमाल 9 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 09 डिसेंबर 2021 रोजी ३५ ते ५० [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 200 रुपये सादर करावं लागणार आहे. तर. एससी, एसटी, दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यासंह महिला उमेदवारांना फीमधून सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?
सीडॅकमधील प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनिअर्स, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स या जागांसाठी अर्ज दाखल करणारे विद्यार्थी य https://www.cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPM_03_2021 या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार ; फडणवीसांचा इशारा

Next Post

येत्या दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता ; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

येत्या दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता ; 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us