Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन

Editorial Team by Editorial Team
May 24, 2023
in मनोरंजन, राष्ट्रीय
0
सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशभरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच दरम्यान, रस्त्ये रस्ते अपघातात फेम अभिनेत्रीचं निधन झाल्याने सिनेसृष्टी पुन्हा हादरली आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. आता चंडिगडहून कुटुंबीय तिचं पार्थिव मुंबईत आणत आहेत. तिच्या पार्थिवावर आज (24 मे 2023) सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vaibhavi Upadhyaya (@vaibhaviupadhyaya)

वैभवीच्या (Vaibhavi Upadhyay) निधनाच्या बातमीला ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया (JD Majethia) यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,”आयुष्य खूप विचित्र आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत वैभवी जस्मिनच्या भूमिकेत होती. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. वैभवी एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. आता रस्ते अपघातात माझ्या मैत्रिणीचं निधन झालं आहे. सकाळी 11 च्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत”.

सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शोक व्यक्त
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीनेदेखील वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत रुपालीने वैभवीसोबत काम केलं होतं. रुपालीने वैभवीचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,”वैभवी खूपच लवकर”.

Spread the love
Tags: वैभवी उपाध्यायसाराभाई वर्सेस साराभाई
ADVERTISEMENT
Previous Post

सशस्त्र सीमा बलात बंपर भरती जाहीर ; 10वी,12वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी

Next Post

अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मोठी बातमी: बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली 'ही' मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us